Spread the love

 

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – मुंबई येथे राजकीय व संघटनात्मक बैठकींसाठी विशेष उपस्थित असलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, संघटनांचे राष्ट्रीय प्रभारी, माजी केंद्रीय मंत्री, खा.मा.श्री. के.सी.वेणुगोपाल यांची भेट घेतली आणि संघटनात्मक विषयांवार चर्चा केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मा.खा.रमेश चेन्नीथला सर यांचीही भेट घेतली चर्चा केली, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,आमदार श्री.नानाभाऊ पटोले यांचे हि मार्गदर्शन घेत संघटनात्मक बाबींवर चर्चा करून आगामी निवडणुकांच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार जाणून घेतले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सहप्रभारी मा.आ.सोनलजी पटेल यांची भेट घेत चर्चा केली मार्गदर्शन घेतले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version