Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) “कार्यकर्ता संकल्प मेळावा” रविवार दिनांक २१ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आजी माजी आमदार, महापौर, नगरसेवक, नगरसेविका, सेल अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची वैयक्तिक भेट घेण्यासाठी  अजित पवार सकाळी ०८:०० ते ११:०० यावेळेत रागा पॅलेस, काळेवाडी येथे उपस्थित असणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा “कार्यकर्ता संकल्प मेळावा” रागा पॅलेस, बी.आर.टी. रोड, काळेवाडी येथे सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version