Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काशी विश्वेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळे गुरव येथे विद्यार्थी व पालक यांची आरोग्य तपासणी केली. या शिबिरास लहान मुलांनी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.

शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी यांचे सुद्धा चांगले सहकार्य लाभले.ओंकार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी यांनी सुद्धा या शिबिरासाठी भरपूर मेहनत घेतली. या सर्वांचे आभार हॉस्पिटलचे सर्वेसर्वा विजय खर्चे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष  शंकर जगताप मित्र परिवार, भाजपा उपाध्यक्ष सांगवी रहाटणी मंडल  ललित म्हसेकर व प्रवीण मोतीराम कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version