Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अमरावती येथे झालेल्या U.. 10 राज्यस्तरीय धनुर्विद्या सिलेक्शन ट्रायल स्पर्धेमध्ये विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय व श्रीमती सी के गोयल प्राथमिक विद्यालय ची विद्यार्थिनी कु भार्गवी पवार इ 4 थी हिची राज्यस्तरीय धनुविद्या नॅशनल सिलेक्शन ट्रायल स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त करून तिची राष्टीय स्पर्धेकारिता निवड झाली

विद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा जगदीश दादा जाधव यांच्या  हस्ते गौरव करण्यात आला
तसेच सचिव  संजयभाऊ जाधव, संचालक, विजय जाधव, अमित बच्छाव यांनी अभिनंदन केले.

विद्यालयाचे प्राचार्य  बाळाराम पाटील, प्राथ मुख्याध्यापक  साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उप मुख्याध्यापक  सुषमा संधान कोअर कमिटी सदस्य  मनीषा जाधव , श्रीमती छाया ओव्हाळ , अमोल पाटील , सपना सावेडकर, क्रीडाशिक्षक शब्बीर मोमीन यांनी देखील तिच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version