Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज पिंपळे सौदागर येथे सायकांळी मुसळधार पावसामुळे काटे वस्ती येथील कुंजीर कॅालनी येथे मोठे झाड महावितरणच्या तारेवर पडले ही माहीती परिसरातील नागरिकांनी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांना कळवताच नाना काटे यांनी लगेच महावितरण व अग्निशमन विभागाला तसेच नाना काटे कार्यालयातील कर्मचारी यांनी कळवले.

लवकरात लवकर मदत कार्य चालु करावे अशा सुचना दिल्या,  त्वरीत या दोन्ही विभागानी तसेच नाना काटे सोशल फाउडेशनचा कार्यकत्यानी दोन्ही विभागाच्या सहकार्यानी लवकरात लवकर कारवाई करत पुढे मोठी होणारी दुर्घटना टळली. नाना काटे यांनी घेतलेल्या कार्य तत्पर्यतेचे नागरिकानी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version