Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड अग्निशमन विभागात एजंटांचे पेव फुटले आहे. या एजंटांकडून लघुउद्योजकांना त्रास दिला जात असून विनाकारण वेळीस धरले जात असल्याचा आरोप माजी स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी केला आहे.

लघुउद्योजकांच्या दिनेश यादव हे आक्रमक होत
त्यांनी थेट अग्निशमक विभागाचे कार्यालय गाठले. त्यांच्यासमवेत अनेक लघुउद्योजक उपस्थित होते.
अग्निशमक विभागाकडून सर्व लघुउद्योजक यांना का नोटीसा देण्यात येत आहेत. ह्या देत असताना अग्निशमन ऑफिसलाउद्योजक गेल्यानंतर एजंटला भेटा,असा सल्ला येथील अधिकारी देतअसल्याचे यावेळी उद्याजकांनी सांगितले. या कार्यालयात उद्योजकांना व्यवस्थित वागणूक दिली जात नव्हती. यावेळी सर्व चाललेल्या अनागोंदी कारभारबाबत जाब विचाराला एजंटला भेटा असे म्हणणाऱ्या कर्मचाऱ्याला समज सर्वांसमक्ष समज देण्यात आली.

दरम्यान अग्निशमन मुख्य अधिकारी उद्योजकांच्या
चिपाडे यांनी समस्या जाणून घेत त्यांना व्यवस्थित माहिती दिली. उद्योजकांना लागणारी सर्व मदत केली जाईल, अग्निशमन एनओसीसाठी लागणारी कागदपत्रे याचीही माहिती देण्यात आली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version