Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडीतील विविध विकास कामे पूर्ण कामे पूर्ण करण्यात यावी अशी मागणी  दिनेश यादव यांनी अतिरिक्त आयुक्त  प्रदिप जांभळे पाटील यांना  लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुदळवाडी भागात विविध मागणी साठी आज दिनेश यादव यांनी पिपंरी  चिंचवड  महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली.आमदार  महेश लांडगे यांच्या मार्गदर्शन खाली अनेक विकास कामे सुरू करण्यात आली आहेत.कुदळवाडी भागात ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी अंतर्गत डिपी रस्ते विकसित करण्यासाठी दिले लेखी पत्र तसेच कुदळवाडी नाला बांधकाम करण्यासाठी ही पत्र दिले.

स्वी सदस्य दिनेश यादव यांनी आमदार  महेश लांडगे यांच्या सहकार्याने विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे .कुदळवाडी भागातील छोट्या मोठ्या समस्या ते त्वरित सोडवतात, पण महापालिका प्रशासन सोडवत नाही अशी खंत ही त्यांनी निवेदनातुन व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version