Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. चिंचवडमध्ये शहरात शुद्ध हवा आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, उंबर यांसारख्या देशी झाडांची लागवड करण्यात आली.

प्रभाग क्र १८ येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .या वेळी प्रभागातील नगरसेवक , सुरेश शिवाजी भोईर, राजेंद्र गावडे अश्विनीताई चिंचवडे , मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, उज्वलाताई गावडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, भिवाजी गावडे, अजित कुलथे, नंदकुमार मुरडे, मधुकर बच्चे, नूतन चव्हाण , दिपालीताई कलापुरे, पल्लवी पाठक, सोना गडदे,योगेश चिंचवडे, प्रशांत आगज्ञान, रवींद्र प्रभुणे, रोहिणी बच्चे, मिनाक्षी इंगळे, सुरभि उमदी, शुभम डांगे, प्रदीप सायकर, तुकाराम चौधरी, मोनिका डफळ, निवेदिता वराडे, गणेश गावडे, सुभाष पंडित, योगेश गागरे, मधुकर कुलकर्णी, शिवाजी राऊत, प्रमोद भोईर, राहुल भोईर, सविता भोंग, इतर बंधु , महिला भगिनी, व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version