Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरुर आणि मावळ चारही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी होत असून नागरिकांना मतमोजणीविषयक माहिती देण्यासाठी मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या १९५० या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना मतमोजणी विषयक माहिती घेता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version