Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओम गणेश सोसायटी काकडे टाऊन शिप चिंचवडमध्ये प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा पाणी विरहित म्हणजेच पाणी वाचवा,केमिकल विरहित रंग,प्रेम स्नेह,आपली संस्कृती जपत धुलीवंदन धुमधडाक्यात साजरी केली.

धुलिवंदनची पारंपारीक गाणी लावून त्यावर महिला,पुरुष,लहान मुले यांनी ठेका धरीत नृत्य केले.
सोसायटी अध्यक्ष मधुकर बच्चे, खजिनदारअजित नाईक,सेक्रेटरी राजू कोरे यांच्यासह अनेक पुरुष,महिला सभासदांनी नियोजनात सहभाग घेतला. खेळीमेळीत धुमधडाक्यात धुलीवंदन साजरी केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version