Spread the love

 

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मुक्ताबाई संस्थान मुक्ताई नगर यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना मुक्ताई कडून बंधू श्री ज्ञानदाला राखी अर्पण करण्यात आली.

या वेळी मुक्ताई संस्थान अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, ह भ प रवींद्र महाराज हारणे, संदीप पाटील तसेच ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त रोहिणी पवार, सागर महाराज लाहुडकर, संदिप भुसे, पांडुरंग पाटील आदी  उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version