चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक १८ चिंचवडगावमध्ये वृक्षारोपण नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेविका मनीषा चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चिंचवड काळेवाडी मंडल अध्यक्ष ॲड. हर्षद नढे, सरचिटणीस मधुकर बच्चे, भाजपा उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, डॉक्टर अजित जगताप, लक्ष्मण माहुरे, प्रसाद परब, महेश भोईर, हरिभाऊ मोहिते, सुभाष पंडित, मधुकर कुलकर्णी, अमेय देशपांडे, महानंदा भोईर, उद्यान विभागाचे नाळे साहेब, कांबळे साहेब व इतर जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
