Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल आज, ८ मे रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल ॲानलाईन जाहीर होणार असून दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.

राज्यभरातून १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, मुंबई विभागातून ३ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांतर्फे यंदा दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान घेण्यात आली होती.

Online SSC Result: येथे पाहा तुमचा निकाल
Check Your SSC Result Here

१) https://results.digilocker.gov.in, https://mahahsscboard.in

२) https://hscresult.mkcl.org

३) https://results.targetpublications.org

४) https://results.navneet.com

५) https://www.tv9marathi.com

६) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version