Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्यार्थिनी आणि महिलांवर वारंवार होणाऱ्या अत्याचारा विरोधी आज गुरुवार संध्याकाळी 5 वाजता आंबेडकर चौक येथे   तीव्र निषेध व आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती  दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दुर्गा भोर यांनी दिली.

दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे विद्यार्थिनी आणि महिलांवर वारंवार होणाऱ्या अत्याचारा विरोधी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कडक कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी तसेच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच क्रिएटिव्ह अकॅडमी मध्ये घडलेल्या गैरप्रकार बाबत तीव्र निषेध व आंदोलन दिनांक आठ फेब्रुवारी रोजी  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी पुणे 5:00 वाजता करण्यात येणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version