Spread the love

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदूहृदयसम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांना  अभिवादन केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, उप जिल्हाप्रमुख रोमी संधू, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे नगरसेवक शितल शिंदे विधानसभा प्रमुख हरेश नखाते,राजू नखाते, सुनीता चव्हाण, वैशाली कुलथे,सुजाता नखाते,तस्लिम शेख, पूनम रेठे, बाळासाहेब जम, खंडू शिरसाठ, भरत इंगळे,  राजू निकम,हनुमंत पिसाळ प्रल्हाद कांबळे व शिवसैनिक सर्व शिवसेना आजी माजी पदाधिकारी उपस्थिती होते.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष मातोश्री सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी केले. यावेळी गोरख पाटील,  रविकिरण घटकर, गणेश पाडूळे, राजाभाऊ कुदळे, बाळासाहेब जम, राजू निकम, नवनाथ जाधव, भरत इंगळे, अंकुश पवार, बाळासाहेब गायकवाड, मारुती म्हस्के, नरसिंग माने, दिपक भक्त, दत्ता गिरी, हनुमंत पिसाळ, अमित आहेर, राहुल कदम, करण आहेर, अक्षय घटकार आदींनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version