रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी काळेवाडी तील सामाजिक कार्यकर्ते तसेच आदर्श नागरिक जुन्या पिढीतील नामवंत मल्ल कै सयाजीआप्पा हरीभाऊ नढे यांचे वय वर्षे ६९ यांचे बुधवार दि १४ जानेवारी रोजी आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, पुतणे, सुना, मुली व नातवंडे आहे.तसेच नगरसेवक विनोद नढे हे त्यांचे पुतणे आहेत.
