Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  अर्थसंकल्पामध्ये
कॉर्पोरेट टॅक्स दरात करण्यात आलेली कपात, स्टार्टअप उद्योजकांसाठी आणखी एक वर्ष वाढविण्यात आलेली प्राप्तीकरात सूटची मुदत या निर्णयांचे स्वागत केले आहे. या तरतुदी चेंबरच्या वतीने केंद्र सरकारला सुचविण्यात आल्या होत्या.
तसेच अंतरिम अर्थसंकल्प असल्याने पुढील आर्थिक वर्षातील चार महिने जाणार असून याचा उद्योगवाढ, नव्या प्रकल्पावर परिणाम होईल, अशी शक्यता
व्यक्त केली आहे. इतर उद्योगांसाठी प्रोत्साहनात्मक या अर्थसंकल्पात काहीही नसल्याचे  पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अॅड. आप्पासाहेब शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version