Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी गाव, अशोक थिएटर, जिजामाता हॉस्पिटल परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २१ मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उषा संजोग वाघेरे पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना परिसरातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उषा वाघेरे या तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या असून त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची जबाबदारीही यशस्वीरीत्या सांभाळली आहे. पिंपरी गाव व परिसराच्या विकासकामांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version