Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशन तर्फे पिंपरी न्यायालयात मकर संक्रात निमित्त हळदी कुंकू तसेच तीळ गुळ व डायरी वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

पिंपरी न्यायलयात वकील पुरूष बार रूम मध्ये मकर संक्रात निमित्त महिलांसाठी हळदीकुंकूवाचा वान लुटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या कार्यक्रमातून विचाराची देवाण घेवाण करण्यासाठी भारतीय मौलिक संस्कृतीची परंपरा जोपासण्यासाठी महिला विचाराला चालना देण्यासाठी मनसोक्त आनंद लुटण्यासठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. न्यायाधीश फटाले साहेब, मा. न्यायाधीश आवळे साहेब, नाझार शेख साहेब यांनी सहभाग नोंदवला व महिला वर्गाशी मनसोक्तपणे संवाद साधला तसेच तुम्ही महिलांना वाव देता हि खुप मोठी आनंदाची बाब आहे. महिला वर्गासाठी कार्यक्रम राबवावे असे प्रथम महिला अध्यक्षा प्रमिला गाडे यांना सूचना केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी पुरूष व महिला वकील वर्गाला दैनंदिन जीवनात वापरण्यात येणारी डायरी चे वाटप करण्यात आले व महिला वर्गाला भेट वस्तू देवुन परंपरा अबाधित ठेवण्यात आली. कार्यक्रमाला पुरूष व महिला तसेच कोर्ट महिला स्टाफ वर्ग मोठया प्रमाणात उपस्थीत होते..

सदर कार्यक्रमावेळी मा. अध्यक्ष ॲड.नाना रसाळ, ॲड.काका काळभोर मा.अध्यक्ष ॲड.सुनील कडूसकर, ॲड.मामा खरात, ॲड.प्रतिक जगताप, ॲड.नारायण थोरात, ॲड.कुलदीप बकाल, ॲड.रोहित भोसले, ॲड.सगार पोवार, ॲड.बी. के. कांबळे, मा. अध्यक्ष ॲड.किरण पवार, मा. अध्यक्ष ॲड.साने, ॲड.संजय जाधव,

महिला वर्ग
ॲड. कुटे , ॲड.कांता गोरडे,ॲड‌.पूनम शर्मा,ॲड. पूनम राऊत, ॲड.सविता तोडकर, ॲड.पल्लवी कुऱ्हाडे, ॲड.सोनाली गुंजाळ, ॲड.स्नेहा कांबळे, ॲड.भाग्यश्री भोईर,ॲड.संगिता कुशलकर, ॲड.निशा सिंग, ॲड.जयश्री गोरे, ॲड.शीला दळवी,ॲड.पद्मावती पाटील,ॲड.ज्योती गायकवाड, ॲड.चित्रा फुगे, ॲड.मनीषा महाडिक,ॲड.सुषमा नामदास,ॲड. सुषमा बोरसे, ॲड.काजल वायकर,ॲड.अंजली सावंत(रणपिसे),ॲड.संजना माने,ॲड.जयश्री बाहेकर, ॲड‌.शारदा गालफाडे, ॲड.धनश्री कांबळे, रीना मगदूम,स्मिता मलशेट्टी,मेरी रणभिसे, प्रेरणा चांदणी,सुजाता बीडकर,सारिका परदेशी,योगिता टपले,इत्यादी वकील महिलांनी सहभाग घेतला

 

उपाध्यक्ष ॲड. गोरख भागवत कुंभार, सचिव ॲड. अक्षय केदार, महिला सचिव ॲड. वर्षा मधुकर कांबळे, सहसचिव ॲड. श्रीराम राजाराम गालफाडे, खजिनदार ॲड. ऐश्वर्या धर्मराज शिरसाठ, हिशोब तपासनीस ॲड. संतोषी संजय काळभोर, सदस्य ॲड. जयेश उत्तम वाकचौरे, ॲड. तेजस कालिदास चवरे, ॲड. विशाल आसाराम पौळ, ॲड. साक्षी भरत धुमाळ, ॲड. गितावली मच्छिंद्र जाधव, ॲड. निलम सुनिल जाधव

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version