Spread the love

आकुर्डी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक १४ आकुर्डी येथे आज रविवारी दि. २७ जुलैला विविध कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शिवसेना उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी दिली.

आकुर्डी येथे सकाळी अकरा वाजता आकुर्डी येथील मनपा रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक १४ मध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे शिवसेना उपशहरप्रमुख निखिल दळवी यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version