Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी पिपंरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार गट) महिला शहर उपाध्यक्ष  जन्नतबी सय्यद व मनसेच्या महिला पदाधिकारी  आशा रमेश बोरकर  यांचा समर्थकांसहित काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.
समवेत सकिना शेख, सानिका सोनवणे, राबिया शेख, कविता चांदवड, वैशाली हिरे, स्वाती गजरे, सोनाली शिंदे, मनाली साळी, तरन्नुम शेख, परविन शेख, आयान शेख, राकेश साठे, राजेंद्र महाजन यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल, अमर नाणेकर, मयूर जयस्वाल, अबूबकर लांडगे, प्रा.किरण खाजेकर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, बाबासाहेब बनसोडे, अर्चना राऊत, निर्मला खैरे, अनिता सोनावणे, शीतल कोतवाल, ज्योती गायकवाड, मजहर खान, ॲड. करिम पूनावाला, वसंत वावरे, पीरमोहम्मद पठाण, आलम हुसेन, हाजी अब्दुल रज्जाक शेख, मजहर खान, हाजी मोहम्मद अली शेख, हुजेफा पिंजारी, सोनु शेख, आशुतोष खैरे आदी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version