Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली  गुरुवार दि. १२ जून २०२५ रोजी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी पिपंरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) युवक शहर उपाध्यक्ष श्री. मजहर शोर मोहम्मद खान यांचा समर्थकांसहित काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.

समवेत सुभेदार मोहम्मद आलम हुसैन, रुक्साना खान, बायणा पठाण, पीर मोहम्मद बशीर पठाण, मोमीन जहागीर तांबोळी, यूसुफ बाबू सय्यद, मोहम्मद अली गुलाब शेख, अब्दुल रज्जाक शेख, जिलानी अल्लाबक्ष शेख, अब्दुल्ला उमर तांबोळी, हुझेफ अकबर पिंजारी, फिरोज आदम पठाण, जावेद इमाम शेख, मजहर खान, फिरोज मुलाणी यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी माजी महापौर कविचंद भाट, तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, किशोर कळसकर, मयुर जयस्वाल, बाबासाहेब बनसोडे, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, अबूबकर लांडगे, केनिथ रेमी, मुन्साफ खान, अर्चना राऊत, निर्मला खैरे, ज्योती गायकवाड, मिलिंद फडतरे, विशाल कसबे, गौतम ओव्हाळ, भिमराव जाधव, वसंत वावरे, आप्पासाहेब सोनावणे, सोनू शेख, शौकत अली शेख, गोरखनाथ लोहार, दत्ता खिलारे, बाबूलाल वाघमारे, मयुर रोकडे आदी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version