Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने व आमदार शंकरभ जगताप यांच्या संकल्पनेतून भाजपा कायदा आघाडी संविधान विधी सेवा सल्ला मोफत केंद्राचे उद्घाटन सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये भाजपा कायदा आघाडी अध्यक्ष ॲड.गोरक्षनाथ झोळ यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, ॲड. रोहित चिंचवडे, ॲड.बालाजी पवार, ॲड. वैशाली मुळीकर, ॲड. ओंकार देशपांडे भाजपा शहर उपाध्यक्ष रवींद्र देशपांडे, रवींद्र प्रभुणे, मधुकर बच्चे, शिवाजी राऊत, हरिभाऊ मोहिते, मंगलदास खैरनार, सुभाष पंडित, विजय अरक, मधुकर कुलकर्णी, उत्तम विटूले, सर्जेराव कोळी आदी उपस्थित होते.

सुरेश शिवाजी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत संविधान विधी सेवा सल्ला मोफत केंद्र असणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version