Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय मध्ये ज्येष्ठ साहित्यिक रमेश तांबे यांचे मार्गदर्शन पर वाख्यान आयोजित करण्यात आले होते.
तांबे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विविध कथा रंजनात्मक गोष्टी व कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव,सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापिका सुषमा संधान, कोर कमिटी सदस्य मनीषा जाधव , छाया ओव्हाळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्बीर मोमीन यांनी केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version