Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत माजी सत्तारुढ पक्षणेते एकनाथ पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

संघटन पर्व – विभागीय कार्यशाळा दौऱ्या निमित्त पश्चिम महाराष्ट्र विभाग बैठकी दरम्यान, शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी नांदेड येथे हा कार्यक्रम पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या आदेशाने हा प्रवेश करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version