Spread the love

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आयुक्तपशुसंवर्धन,जिल्हा.पशुसंवर्धन सर्वाचिकित्सलय औंध यांच्या वतीने   सहाय्यक डॉ.बाळासाहेब गायकवाड  चंद्रभागा गोशाळा गोसंवर्धन संस्था ट्रस्ट चिखली,भोसरी या संस्थेच्या वतीने चालणाऱ्या गोसंवर्धन कामाला पत्र देऊन सन्मानित करण्यात आले व अनुभव दाखला देण्यात आला

पिंपरी चिंचवड  शहरात सर्वात अग्रेसर असणारी व गाई वाचली पाहिजे तिचे रक्षण झाले पाहिजे या साठी प्रचार प्रसार करण्याचे काम गोसेवक रामकृष्ण लांडगे हे अनेक वर्षे करत आहेत त्यांनी अनेक गाई सांभाळून देशी गोंवश सभाळण्याचे काम केले आहे त्यामुळे त्यांना सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग पुणे यांच्या हस्ते पत्र देऊन सन्मानित करण्यात आले

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version