Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सांप्रदाय व आध्यात्म मधील तसेच नित्यनेम आळंदी वारकरी म्हणून ओळख असलेले,श्री दत्त सेवा मंडळ सद्गुरूनगर अध्यक्ष ह.भ.प.प्रभाकर मारुती भिवरे वय 70 यांचे दि 9 सोमवार रोजी पहाटे आकस्मित निधन झाले.

त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि 11/12/2024 रोजी सकाळी 8:00 वा भोसरी तळ्याकाठी होईल
त्यांच्या मागे पत्नी लिलावती दोन मुले, मुलगी ,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे
भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव,महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य,वूई टुगेदर फाउंडेशन सल्लागार मधुकर बच्चे यांचे ते सासरे व चिंचवड भाजपा माजी प्रभाग अध्यक्षा रोहिणी बच्चे यांचे ते वडील होत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version