Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार अश्विनी जगताप, कुटुंबातील सदस्य तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही बळकट करण्यासाठी चिंचवड विधानसभेतील जास्तीत जास्त मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन शंकर जगताप यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version