Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने गुरुनानक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ , प्रमुख उपस्थिती ॲड. अरुण खरात  होते. यावेळी ॲड. जिजाबा काळभोर, ॲड. संतोष मोरे यांनी अभिवादन केले यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग शिनगारे, उपाध्यक्ष ॲड. अजय यादव, सचिव ॲड. संदीप तापकीर, महिला सचिव ॲड. संगीता कुशलकर, सचिव ॲड. पद्मावती पाटील, खजिनदार ॲड. विशाल पोळ, हिशोब तपासणीस ॲड. प्रेरणा चंदानी, सदस्य ॲड. विजय भोंडे, ॲड. अक्षय चौधरी, ॲड. सुषमा पाटील, ॲड. पौर्णिमा मोहिते, ॲड. आरती कुलकर्णी. ॲड. रूपाली पवार तसेच माजी अध्यक्ष ॲड. प्रमिला गाडे,ॲड. प्रतीक जगताप, ॲड. पल्लवी कुऱ्हाडे, ॲड. मकरंद गोखले, ॲड. उत्तम फाळके, ॲड. सुर्यकांत शिंदे, ॲड. शुभाष रजपूत, ॲड. शिवाजी कांबळे, ॲड. नारायण थोरात, ॲड. सुनिता पिल्ले व इतर वकील उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. तेजस कालिदास चवरे यांनी केले.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version