चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. या प्रमुख उमेदवारांसह तब्बल २१ उमेदवार चिंचवड विधानसभेच्या रिंगणात आहेत. दरम्यान ७ जणांनी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे.
चिंचवड विधानसभा निवडणुकीतील उमेदवार
०१) जगताप शंकर पांडुरंग- भारतीय जनता पार्टी
०२) कलाटे राहुल तानाजी – नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
०३) भाऊसाहेब सोपानराव भोईर- अपक्ष
०४) राजेंद्र कुंडलिक गायकवाड- बहुजन समाज पार्टी
०५) भापकर मारुती साहेबराव- महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
०६) रफीक रशीद कुरेशी- स्वराज्य शक्ती सेना
०७) सतिश भास्कर काळे- स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना
०८) सिध्दिक इस्माईल शेख- ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक
०९) अतुल गणेश समर्थ- अपक्ष
१०) ॲड. अनिल बाबू सोनवणे – अपक्ष
११) करण नानासाहेब गाडे- अपक्ष
१२) जावेद रशीद शेख- अपक्ष
१३) धर्मराज अनिल बनसोडे- अपक्ष
१४) मयुर बाबु घोडके- अपक्ष
१५) रविंद्र विनायक पारधे- अपक्ष
१६) राजेंद्र आत्माराम पवार- अपक्ष
१७) राजेंद्र मारुती काटे- अपक्ष
१८) रुपेश रमेश शिंदे- अपक्ष
१९) विनायक सोपान ओव्हाळ- अपक्ष
२०) सचिन अरुण सिद्धे- अपक्ष
२१) सचिन वसंत सोनकांबळे- अपक्ष
यांनी घेतली निवडणुकीतून माघार
०१) विठ्ठल कृष्णाजी काटे
०२) संदीप गुलाबराव चिंचवडे
०३) अरुण श्रीपती पवार
०४) शिवाजी तुकाराम पाडुळे
०५) सीमा देवेंद्रसिंग यादव
०६) जितेंद्र प्रकाश मोटे
०७) भरत नारायण महानवर
- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
