Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शिवसेना उपशहर प्रमुख आदेश आबा नखाते यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पत्रकार बंधूंचा स्नेह निमंत्रण देऊन त्यांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा व फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पिंपरी चिंचवड शहरातील मान्यवर पत्रकाराच्यावतीने सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला प्रशासनापासून वचक ठेवून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला क्रीडा सोडवण्याचं काम करणाऱ्या या तिसऱ्या डोळ्याचा देखील आपण यदोचित सत्कार करणे गरजेचे असल्या कारणामुळे गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचा काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते उपशहर प्रमुख हरीश आबा नखाते फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व घटकांचा स्नेह निमंत्रण देऊन त्यांचा यदोचित फराळासाठी बोलवलं जाते.तसेच सर्व पत्रकारांना देखील फराळासाठी बोलून दिपवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्याचे कार्यहारे सभा हरेश नखाते यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळेस पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, लीना माने, मंगेश सोनटक्के संजय गायके,  पत्रकार पुढारीचे उपसंपादक विजय जाधव,  ज्येष्ठ पत्रकार दादाराव आढाव, अनिल वडघुले, गणेश हुंबे संतोष गोतावळे महावीर जाधव विजय सोनवणे रमेश साठे महेश मंगवडे अनिल बडगुजर सागर सूर्यवंशी संतोष जराड आदी उपस्थित होते.

यावेळेस हरेश आबा नखाते यांनी सर्व पत्रकारांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी  आदी पत्रकार उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, गुरुनाथ यशवंतराव चंद्रकांत गायकवाड, पोपट वाघमारे, राम खमितकर, योग गुरु सुरेश जी विटकर, ज्येष्ठ नागरिक एकनाथ काटे, नरेंद्र हेडाव,कृष्णा येळवे,बाळासाहेब येडे, शैलेश दळवी, शंकर जाधव,राजेंद्र भरणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन आदेश आबा नखाते यांनी केले. गोरख पाटील यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version