Spread the love

अजित पवारांना मोठा धक्का! मोरेश्वर भोंडवे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत मोरेश्वर भोंडवे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
त्यांच्या समवेत चिंचवड मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version