Spread the love

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – स्मिथ ग्रुप आणि नाम फाउंडेशन यांच्या तर्फे जनसेवक रवी लांडगे यांच्या विशेष प्रयत्नांतून नवीन भोसरी रुग्णालय येथे नेत्ररोग विभाग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या १० लाख रुपये किमतीच्या अत्यावश्यक मशिनरी देण्यात आल्या आहेत.

यासाठी स्मिथ ग्रुपचे वैभव परदेशी, वैशाली कुलकर्णी दिव्या रामकृष्णन तसेच नाम फाउंडेशन तर्फे गणेश थोरात,शुभांगी नायक भोसरी रुग्णालयाचे प्रमुख ढगे सर, ऋतुजा लोखंडे. प्रकाश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. यामुळे भोसरी परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version