Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांचे स्थापित पुतळ्यांचे स्मारकांचे तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे वतीने आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

आज पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉ.‌कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष डॉ कैलास  कदम, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सामाजिक सलोखा अभियान चे प्रमुख राजन जी नायर, सामाजिक न्याय चे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल वहाब, अब्बूबकर लांडगे, शहर उपाध्यक्ष माजीद भाई‌ शेख आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version