Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पिंपरी चिंचवड भाजपचे अध्यक्ष  शंकर  जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त माजी सरपंच स्वर्गीय गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रत्युष शर्मा द्वितीय क्रमांक इशिता गुप्ता व तृतीय क्रमांक आरुष सकपाळ यांना देण्यात आला त्यावेळेस शिवेंद्र तांबे,तात्या शिनगारे, नीरज भोसले आदी नागरिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version