Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) उपाध्यक्षपदी गणेश  चंद्रकांत लंगोटे  यांची नियुक्ती करण्यात  आली आहे. त्यांना भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी नियुक्ती पत्र दिले.

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बळकटीसाठी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण यशस्वी रित्या पार पाडाल असा  विश्वास गणेश लंगोटे यांनी व्यक्त केला .

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version