Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  स्वातंत्र्य दिनानिमित्त चिंचवड येथील युनिक  व्हिजन इंग्लिश मीडियम स्कुल येथे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी  अश्विनी चिंचवडे, शाळेचे संचालक श्रीराज चिंचवडे, महेश बारसावडे, शिक्षक, विधार्थी व पालक उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कार्यक्रम बघुन पुन्हा शालेय जीवनाची आठवण झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version