Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयामध्ये उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध प्रकारची योगा प्रात्यक्षिके व योगाची आसणे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली योगा आसनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन योग प्रशिक्षक  अक्षता कान्हूरकर यांनी दिले.

याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री विजय जाधव विद्यालयाचे मुख्याध्यापक  बाळाराम पाटील पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापिका  सुषमा संधान, छाया ओव्हाळ,  मनीषा जाधव क्रीडा शिक्षक  शब्बीर मोमीन व सर्व वर्गांचे वर्ग शिक्षक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version