Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री गुरुदेव दत्त……चलो नारायणपूर ..चलो नारायणपूर
उद्योजक विजयशेठ पांडूरंग जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नारायणपूर दत्त महाराज दर्शन बस  ठेवण्यात आली आहे.  याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन   आयोजक  सांगवी रहाटणी मंडल भाजपा उपाध्यक्ष ललित जालिंदर म्हसेकर यांनी केले आहे.

मोफत नारायणपूर दत्त महाराज दर्शन बस            गुरुवार , दिनांक ०६/०६/२०२४ रोजी, वेळ – सकाळी ठीक ६.४५ वाजता, पिंपळे गुरव बस स्टॉप, गार्डन शेजारी येथून निघणार आहे.याचे निमंत्रक भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हे आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version