पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने वकील बार रूम बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
या वेळी माजी अध्यक्ष ॲड.नारायण (नाना) रसाळ, ॲड.सुनिल कडूसकर, ॲड.प्रतिक जगताप,ॲड.अमोल लक्ष्मण खांडेकर, ॲड.अरुण (मामा) खरात, ॲड.बी.के कांबळे,ॲड. नारायण थोरात, ॲड.अजय यादव,ॲड.सूर्यकांत कोंडे,ॲड.एन.व्ही कुटे,ॲड. सागर पोवर इ.वकील मान्यवारांनी यांनी गौतम बुद्धानी आदर्श जीवन शैली जगण्याचे तत्व ज्याची आज सर्व जगाला गरज आहे या संदर्भात माहिती दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, महिला सचिव ॲड.वर्षा तिडके – कांबळे, सदस्य ॲड.जयेश वाकचौरे, ॲड.साक्षी धुमाळ, ॲड.तेजश चवरे, ॲड.विशाल पौळ यांच्याकडून करण्यात आले.
