Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी, नागरिक व मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात आल्या.

शिरूर लोकसभा डोअर टू डोअर प्रचार दिनेश यादव यांनी पुढाकार घेतला.शिरुर लोकसभा निवडणूक २०२४ महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज कुदळवाडी येथे प्रत्येक कुटुंबाच्या घरोघरी जाऊन,व्यवसायिकाच्या दुकानात जाऊन महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचार पत्रक वाटप केले.. मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी.. घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन सर्वांना केले..!

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version