Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त वतीने रवींद्र बोर्लीकर यांना आदर्श पिता म्हणून सन्मानित करण्यात आले.

 प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अर्चना वर्टीकर, उपाध्यक्ष. डॉ. शुभांगी म्हेत्रे, कार्याध्यक्ष  भगवान महाजन आणि माजी महापौर  शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर , सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे,अतुल इनामदार,बाळासाहेब साळुंखे ,अशोक चोपडे,भारती फरांदे आदी जेष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितीतांनी मनोगत व्यक्त केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version