
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस शाळेतील पालक धृरपत साखरे व शाळेचे संस्थापक आणि चाबुकस्वार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सोनाली पतंगे, विद्या उजगावकर, प्रीती कुलकर्णी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा भंडारकर यांनी केले व आभार
