Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी अजित पवार यांच्या प्रतिमेस निवृत्त प्राचार्य संपतराव जगताप व निवृत्त प्राध्यापक शहाजी माने यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन केले.

महात्मा फुले महाविद्यालयातील प्रा. डॉ. सचिन चव्हाण व प्रा. संजय पोकळे यांनी दादांचे व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता आणि राजकीय, सामाजिक शैक्षणिक कार्य सांगितले. यावेळी प्राचार्य अशोक कापरे, प्र. सचिन पवार राजाराम राऊत,बँकेचे मॅनेजर अर्चना मनवर, कशियर प्रियंका पाटील, मयूर गुरव, प्रथमेश विनोदे, ऋषिकेश सातकर आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version