Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांचा फुलेनगर, घरकुल आणि शरदनगर परिसरात मोठा मित्रपरिवार तसेच निस्वार्थ सेवेतून सामाजिक कार्यातून निर्माण झालेली त्यांची ओळख आणि घरकुल मधील स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांना प्रभागातील नागरिक प्रथम प्राधान्य देतील त्यामुळे पॅनलची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे.

यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.एकंदरीतच प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि जनसंपर्क असलेला पॅनल उभा केल्याने आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version