Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मारुती जाधव मित्र परिवार यांच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील दमदार आमदार महेश  लांडगे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसाठी आज नोकरी महोत्सव, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील नागरिकांनी उस्फूर्त असा प्रतिसाद देत कार्यक्रमाला हजेरी लावली.

62 रक्तदात्यांनी आज रक्तदान केले. 160 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, तसेच साडेतीनशे महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते निलेश दादा नेवाळे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, सारिका पवार, कविता हिंगे,माजी नगरसेवक अजय सायकर, सुहास ताम्हाणे, यशवंत कन्हेरे, शिवानंद चौगुले, घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष अशोक मगर, प्रीती बोंडे,महादेव कवितके, पोपट भाऊ हजारे,हर्जित बारडा , शैलेश कुलकर्णी, विजय घोडके,नितीन आकोटकर, अतुल सोंडेकर, महेश गायकवाड,पन्नालाल जाधव, सागर नरळे, शुभम मोरे, दशरथ शिंदे,सुरेश वैरागर, संतोष माळी,संदीप रोकडे, एडवोकेट महेंद्र कुमार गायकवाड, भगवान शिंदे, नर्सिंग वैरागर, दत्ता धर्मे, अभी जाधव, तेजस कडलक, मयूर भोसले, अक्षय ओहोळ,कुणाल पळसकर, धनंजय जाधव, निलेश मस्के, सोमा शिंदे, योगेश अवसरमल, संतोष जाधव, निखिल आरणे, आकाश चव्हाण,दिलीप गायकवाड, राहुल ठाकरे, स्वप्निल काटे, जयंत पालांडे, संदीप दीक्षित,सुरेखा पवार, पल्लवी देवगिरे, वंदना जाधव, अश्विनी शिंगाडे, रजनी सांडभोर आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version