Spread the love

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने  सोलापूर येथे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.

या पुरस्कार सोहळ्यात  प्रकाश अण्णा शेंडगे   आमदार जत यांचे हस्ते आकुर्डी येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेच्या शिक्षिका लता अण्णा नवले (  शितल भानुदास औटी ) यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version