Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (जयंती) निमित्त मंदिर स्वच्छता अभियानाचे आयोजन केले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन पट माहिती पत्रक वाटप केले.

मोहन नगर येथील बालाजी मंदिरात स्वच्छता करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन गणेश लंगोटे (उपाध्यक्ष भा.ज.पा पिंपरी चिंचवड़) व मंडल अध्यक्ष धरम वाघमारे यांनी केले.कार्यक्रमास अनुराधा गोरखे (माजी नगरसेविका)जयश्री वाघमारे (माजी नगरसेविका),सतीश सिलम (बालाजी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष )चेतन बेदरे,अविनाश गावड़े ,जनार्दन तलारे,चंद्रकांत शिंदे, मेहुल दोशी,संदीप कोकरे,रोहिनि रासकर. गिरीश गिधे,संभाजी नाईकनवरे. सत्यपाल थोरात. दीपक भंडारी. राम बसवणे.नितीन शिंदे,अमोल सोंटकके.राहुल बोरकर आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version