Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाचा सन 2024-25 चा इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% टक्के लागला असून  तब्बल एकूण 271 विद्यार्थ्यांपैकी 61 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले

*प्रथम 3 क्रमांक*
*प्रथम क्रमांक*
*कु साळुंखे हर्षाली..* *98.80*

*द्वितीय क्रमांक*
*चि. प्रतिक सातपुते..* *97.40*
कु.*स्वराली उंबरकर.* *97.40*

*तृतीय क्रमांक*
*चि.वेदांत वाघमोडे* *97%*
कु *.अनुष्का थोरात* 97 %*

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष जगदीश  जाधव, सचिव  संजय  जाधव,संचालक  विजय जाधव  यांनी  हार्दिक अभिनंदन केले.

याप्रसंगी उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य श्री बाळाराम पाटील साहेबराव देवरे, पर्यवेक्षक  दत्तात्रय भालेराव उपमुख्याध्यापक  सुषमा संधान,  मनीषा जाधव,  छाया ओव्हाळ ज्यू कॉलेज विभाग प्रमुख  अविनाश सावंत,इ 10 वी वर्गशिक्षक
रमेश ढवळे,  अजिनाथ गुराळकर  वासंती पाटील, श्रीम सुचित्रा झेंडे, श्रीम फौजीया मोमीन यांनी देखील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version