Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालय, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई) मध्ये यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांनी संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली करत शोकाकुल परिवारांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असा संवेदना यावेळी व्यक्त केल्या.

संस्थेच्या खजिनदार डॉ. भूपाली शहा , संचालिका तेजल शहा समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के. वाळुंज, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ.वनिता कुर्‍हाडे, एमबीएचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, सीबीएसईच्या प्राचार्या वृंदा जोशी ,लिजा सोजू , बीएडच्या प्राचार्या डॉ.पौर्णिमा कदम,हितेन करानी , तृप्ती शहा समवेत विभाग प्रमुख , प्राध्यापक, शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग , विद्यार्थी, सेवक , सेविका आदींनी श्रद्धांजली वाहिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version